Anuradha Vipat
‘पुष्पा 2’ हा चित्रपट अखेर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज सगळीकडे ‘पुष्पा 2’ ची क्रेझ पाहायला मिळत आहे.
आज (५ डिसेंबरला) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
हा चित्रपट लवकरच तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे
या चित्रपटाचे ओटीटीचे अधिकार नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत.
हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येईल