Apurva Kulkarni
बिग बॉस 19 उद्यापासून म्हणजेच 24 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हा सीजन सुरु होण्याआधी बिग बॉसच्या घरातील काही फोटो समोर आली आहे.
हा सीजन सुरु होण्याआधी बिग बॉसच्या घरातील काही फोटो समोर आली आहे.
यंदा बिग बॉसचं घर हे पुर्णपणे कलरफुल पहायला मिळतय.
यावेळी बिग बॉसच्या घरात प्राण्याची थीम ठेवण्यात आली आहे.
प्राण्यांच्या डोळ्यातून बिग बॉसच्या घरातील सदस्यांवर नजर ठेवली जाणार आहे.
सध्या सोशल मीडियावर बिग बॉसच्या घरातील आगळ्या-वेगळ्या थीमचे फोटो व्हायरल होताय.
यंदाचा बिग बॉस 19 चा सीजन नक्की काहीतरी वेगळं घेऊन येणार आहे.