Bigg Boss फेम अभिजीत बिचुकलेंना डाॅक्टरेट पदवी बहाल; कशासाठी दिली जाते ही पदवी?

सकाळ डिजिटल टीम

बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकले हे वयाच्या 20 व्या वर्षांपासून साहित्य, मनोरंजन, राजकारण आणि समाजकारण क्षेत्रात कार्यरत आहेत.

Bigg Boss fame Abhijeet Bichukale

विविध क्षेत्रातील माझे योगदान लक्षात घेऊन मला डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आल्याचे बिचुकले सांगतात.

Bigg Boss fame Abhijeet Bichukale

आता मी डाॅ. अभिजीत बिचुकले असं लिहू शकतो, असंही बिचुकलेंनी स्पष्ट केलं.

Bigg Boss fame Abhijeet Bichukale

मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यातर्फे अभिजीत बिचुकले यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे.

Bigg Boss fame Abhijeet Bichukale

यावर बिचुकले म्हणाले, मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड हे नामांकित लोकांचा शोधून घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करतात. मनोरजंन क्षेत्रातील माझे योगदान लक्षात घेऊन त्यांनी माझी निवड केली.

Bigg Boss fame Abhijeet Bichukale

महाराष्ट्रातील विशेषत: मराठी मनोरंजन क्षेत्रातील माझ्या कामगिरीची दखल घेतली गेल्याचंही बिचुकलेंनी यावेळी नमूद केलं.

Bigg Boss fame Abhijeet Bichukale

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह; जातीभेद नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी उचललं महत्त्वपूर्ण पाऊल!