सकाळ डिजिटल टीम
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सोनाली राऊत हिची मोठी चर्चा रंगताना पहायला मिळतेय. तिच्या अतरंगी स्वभावामुळे ती चर्चेत आलीय.
Sonali Raut’s Bikini Look Goes Viral
esakal
बिग बॉसच्या घरात सध्या ती एकमेकांच्या काड्या करण्यात ती मग्न असलेलं पहायला मिळतय.
Sonali Raut’s Bikini Look Goes Viral
esakal
बिग बॉस मराठीच्या घरात अतरंगी राहणारी सोनाली खऱ्या आयुष्यात मात्र खुपच हॉट आहे.
Sonali Raut’s Bikini Look Goes Viral
esakal
बिग बॉसमध्ये दिसल्यानंतर तिचे बिकिनीतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sonali Raut’s Bikini Look Goes Viral
esakal
या फोटोमध्ये ती खुपच हॉट दिसत आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 3.9 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Sonali Raut’s Bikini Look Goes Viral
esakal
सोनालीचा बोल्ड अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिचा हॉट फोटो पाहून चाहते घायाळ झालेत.
Sonali Raut’s Bikini Look Goes Viral
esakal
तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक बिकीनी फोटो शेअर केले आहेत.
Sonali Raut’s Bikini Look Goes Viral
esakal
esakal