Miss Universe Winners : 'मिस यूनिव्हर्स'चा किताब जिंकणाऱ्या देशांची यादी; जाणून घ्या, कोणता देश आहे टॉपवर?

Mayur Ratnaparkhe

अमेरिका -

मिस युनिव्हर्स स्पर्धेत अमेरिका नऊ विजेतेपदांसह आघाडीवर आहे.

व्हेनेझुएला -

सात मिस युनिव्हर्स विजेतेपदांसह व्हेनेझुएला दुसऱ्या क्रमांकावर आहे.

प्यूर्टो रिको -

पाच विजेतेपदे असलेल्या देशांमध्ये प्यूर्टो रिको तिसऱ्या क्रमांकावर आहे.

फिलीपिन्स -

चौथा देश फिलीपिन्स आहे, ज्याने एकूण चार विजेतेपदे जिंकली आहेत.

मेक्सिको -

परिस्थिती बदलली आहे. मेक्सिको आता फिलीपिन्ससोबत चौथ्या क्रमांकावर आहे.

भारत -

भारत तीन विजेतेपदांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिका -

दक्षिण आफ्रिकेने एकूण तीन वेळा मिस युनिव्हर्स विजेतेपद जिंकले आहे.

स्वीडन -

स्वीडनने एकूण तीन वेळा मिस युनिव्हर्स विजेतेपद जिंकले आहे.

ब्राझिल -

 ब्राझिलने एकूण दोन वेळा मिस युनिव्हर्स विजेतेपद जिंकले आहे.

जपान -

 जपानने एकूण दोन वेळा मिस युनिव्हर्स विजेतेपद जिंकले आहे.

Next : कोकणातील 'या' गावात आहे साईबाबांचे जगातील पहिले मंदिर

Sai Baba first temple

|

esakal

येथे पाहा