T20 World Cup मधील भारताचे तीन सर्वात मोठे पराभव

Pranali Kodre

भारत वि. दक्षिण आफ्रिका

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात २२ फेब्रुवारी रोजी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सुपर-८ चा सामना झाला.

India vs South Africa |  T20 World Cup 2026

|

Sakal

भारताचा पराभव

अहमदाबादला झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ७६ धावांनी पराभूत केले.

India vs South Africa | T20 World Cup 2026

|

Sakal

सर्वात मोठा पराभव

टी२० वर्ल्ड कपमधील हा भारताचा धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा पराभव ठरला.

India vs South Africa | T20 World Cup 2026

|

Sakal

५०+ धावांनी पहिला पराभव

महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी भारताने ५० हून अधिक धावांनी कधीही टी२० वर्ल्ड कपमध्ये पराभव स्वीकारला नव्हता.

India vs South Africa | T20 World Cup 2026

|

Sakal

२०१० टी२० वर्ल्ड कपमधील पराभव

यापूर्वी २०१० टी२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिजटाऊन येथे भारताला ४९ धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं.

2010 T20 World Cup

|

Sakal

२०१६ टी२० वर्ल्ड कपमधील पराभव

त्यानंतर २०१६ टी२० वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ ४७ धावांनी पराभूत झाला होता.

T20 World Cup 2016

|

Sakal

आंतरराष्ट्रीय टी२० मधीलही दुसरा मोठा पराभव

इतकेच नाही, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला ७६ धावांचा पराभव हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधीलही धावांच्या तुलनेतील दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला.

India vs South Africa | T20 World Cup 2026

|

Sakal

T20 World Cup 2026 मध्ये खेळले दोन देशांचे प्रतिनिधित्व केलेले 'हे' ६ खेळाडू

Mark Chapman - Daryl Mitchell 

|

Sakal

येथे क्लिक करा