T20 World Cup 2026 मध्ये खेळले दोन देशांचे प्रतिनिधित्व केलेले 'हे' ६ खेळाडू

Pranali Kodre

टी२० वर्ल्ड कप २०२६

भारत आणि श्रीलंका या दोन देशात सध्या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा सुरू आहे. हे या स्पर्धेचे १० वे पर्व होते.

T20 World Cup

|

Sakal

दोन देशांकडून खेळलेले ६ खेळाडू

पण तुम्हाला माहित आहे का की २०२६ टी२० वर्ल्ड कपमध्ये असे ६ खेळाडू खेळले, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशांचे प्रतिनिधित्व केले आहे.

Tim David

|

Sakal

टीम डेव्हिड

टीम डेव्हिडने १४ टी२० आंतरराष्ट्रीय सामने सिंगापूरसाठी खेळले असून २०२२ पासून तो ऑस्ट्रेलियासाठी खेळत आहे.

Tim David

|

Sakal

टॉम ब्रुस

न्यूझीलंडसाठी २०१७ ते २०२० दरम्यान खेळलेला टॉम ब्रुस २०२५ पासून स्कॉटलंडसाठी खेळत आहे.

Tom Bruce

|

Sakal

शेहान जयसूर्या

शेहान जयसूर्या श्रीलंकेसाठी २०१५ ते २०२० दरम्यान एकूण ३० आंतरराष्ट्रीय सामने खेळला, ज्यात १८ टी२० सामन्यांचा समावेश आहे. तो २०२६ पासून अमेरिकेकडून खेळत आहे.

Shehan Jayasuriya

|

Sakal

रोलॉफ वॅड डर मेरवे

दक्षिण आफ्रिकेसाठी २००९-१० दरम्यान २६ आंतरराष्ट्रीय सामने, ज्यात १३ टी२० सामन्यांचा समावेश आहे, तो रोलॉफ वॅड डर मेरवे २०१५ पासून नेदरलँड्सकडून खेळतो.

Roelof van der Merwe

|

Sakal

मार्क चॅपमन

२०१४ ते २०१६ दरम्यान मार्क चॅपमन हाँगकाँगसाठी खेळला. त्यानंतर त्याने २०१८ मध्ये न्यूझीलंडकडून खेळण्यास सुरुवात केली.

Mark Chapman

|

Sakal

जेजे स्मट्स

दक्षिण आफ्रिकेसाठी जेजे स्मट्सने १६ टी२० सामने खेळले. त्याने २०१६ मध्ये इटलीकडून पदार्पण केले होते.

JJ Smuts

|

Sakal

वनडेत द्विशतक अन् T20I मध्ये दोन शतकं करणारे ५ क्रिकेटर; भारताचा हिटमॅनही यादीत

Rohit Sharma

|

Sakal

येथे क्लिक करा