Mayur Ratnaparkhe
काँग्रेस आणि राजदने छठी मैयाचा अपमान केला, असं विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
"आजच्या विजयाने महिला आणि तरुणांसाठी एक सकारात्मक MY फॉर्म्युला तयार केला.’’
"आज मी पुन्हा सांगू इच्छितो की कट्टा सरकार कधीही बिहारमध्ये परत येणार नाही."
"बिहार निवडणुकीने आणखी एक गोष्ट सिद्ध केली, की देशातील मतदार, मतदार यादी शुद्धीकरणाला खूप गांभीर्याने घेतात."
"काँग्रेसकडे देशासाठी सकारात्मक दृष्टिकोन नाही. आज काँग्रेस मुस्लिम-लीग माओवादी काँग्रेस, एमएमसी बनली आहे."
"काँग्रेस एक परजीवी आहे जी त्यांच्या मित्रपक्षांची व्होट बँक गिळंकृत करून पुनरागमन करू इच्छिते."
"नवीन सरकारसह, एनडीए आता बिहारमध्ये २५ वर्षांच्या सुवर्ण प्रवासाकडे वाटचाल करत आहे."
"बिहारमध्ये राजद सुन्न झालाय आणि मी बिहार निवडणुकीदरम्यान म्हटल्याप्रमाणे, दोन्ही पक्षांमधील संघर्ष लवकरच समोर येईल."
"गंगा बिहारमधूनच बंगालमध्ये पोहोचते. बिहारमधील विजयामुळे बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे."
Kunkeshwar Temple in Sindhudurg
Sakal