Bike Loan साठी CIBIL स्कोअर किती हवा?

Vinod Dengale

बाइक लोन

आजकाल बाइक लोन घेणं खूप सोपं झालंय. पण त्यासाठी तुमचा CIBIL स्कोअर सर्वात महत्त्वाचा आहे

किमान किती

साधारण 700+ CIBIL स्कोअर असणं गरजेचं मानलं जातं

725+ स्कोअर

जर तुमचा 725+ स्कोअर असेल तर लोन लगेच मंजुरी होऊन कमी व्याजदर मिळू शकतो

सामान्य दर

700–749 स्कोअरमध्ये कर्ज मिळतं, पण अटी सामान्य राहतात.

650–699 स्कोअर

या स्कोअरवर कर्ज मिळू शकतं पण व्याजदर जास्त लागू शकतो

650 पेक्षा कमी स्कोअर?

तुमचा स्कोअर 650 पेक्षा कमी असेल तर कर्ज मिळणं कठीण आहे.

स्कोअर कसा सुधाराल?

EMI वेळेवर भरा, कमी क्रेडिट वापरा आणि स्कोअर सुधारून मगच कर्ज घ्या.

क्रेडिट कार्डचे बिल न भरल्यास वसुली एजंट मारहाण करू शकतात का? जाणून घ्या नियम...

RBI guidelines recovery agents rule

|

ESakal

हेही वाचा