भारतातील हे समुद्रकिनारे रात्री निळ्या प्रकाशाने चमकतात, कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Varsha Balhe

समुद्रकिनारे

भारतातील काही समुद्रकिनारे रात्री निळ्या प्रकाशाने चमकत असल्याने ते पाहणे म्हणजे जादुई अनुभव ठरतो.

MAGICAL BLUE GLOWING BEACHES

|

esakal

निळा

समुद्रातील प्लँकटन नावाच्या सूक्ष्म जीवांमुळे लाटांमध्ये निळा प्रकाश दिसतो.

MAGICAL BLUE GLOWING BEACHES

|

esakal

अंदमान

अंदमानमधील स्वराज बेटावर नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान हा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

MAGICAL BLUE GLOWING BEACHES

|

esakal

लक्षद्वीप

लक्षद्वीपमधील बंगाराम आयलँड शांत वातावरण आणि चमकणाऱ्या लाटांसाठी प्रसिद्ध आहे.

MAGICAL BLUE GLOWING BEACHES

|

esakal

बेतालबतिम बीच

गोव्यातील बेतालबतिम बीचवर रात्री लाटांमध्ये चमकणारा निळा प्रकाश पर्यटकांना आकर्षित करतो.

MAGICAL BLUE GLOWING BEACHES

|

esakal

लाटा

उडुपीजवळील मट्टू बीचवर उन्हाळ्यात समुद्रातील चमकणाऱ्या लाटा पाहायला मिळतात.

MAGICAL BLUE GLOWING BEACHES

|

esakal

मुंबई

मुंबईजवळील अक्सा बीचवरही अनेकदा बायोल्युमिनेसेंसचा सुंदर अनुभव घेता येतो.

MAGICAL BLUE GLOWING BEACHES

|

esakal

नजारा

समुद्रात तारे उतरल्यासारखा दिसणारा हा नजारा आयुष्यात एकदा तरी अनुभवायलाच हवा.

beach sand

|

sakal 

उन्हाळ्यात प्रवास करताना ‘ही’ एक चूक ठरू शकते धोकादायक, टाळण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय!

Summer Travel Tips

|

esakal

येथे क्लिक करा