Varsha Balhe
उन्हाळ्यात ट्रिपला जाणार? प्रवासात आजारी पडू नये म्हणून या महत्त्वाच्या टिप्स नक्की लक्षात ठेवा.
Summer Travel Tips
esakal
डिहायड्रेशनपासून सावध, उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता गंभीर त्रास देऊ शकते.
Summer Travel Tips
esakal
भरपूर आणि स्वच्छ पाणी प्या प्रवासात नेहमी स्वच्छ पाण्याची बाटली वापरा आणि हायड्रेटेड राहा.
Summer Travel Tips
esakal
आरामदायक कपडे निवडा हलके रंग, सैल कपडे, टोपी आणि सनग्लासेस उन्हापासून संरक्षण देतात.
Summer Travel Tips
esakal
खाण्यापिण्याची काळजी घ्या हलके, सहज पचणारे आणि घरचे अन्न खाण्यावर भर द्या.
Summer Travel Tips
esakal
फळे आणि पाणीयुक्त पदार्थ खा काकडी, संत्री, लिंबू आणि मुळा शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात.
Summer Travel Tips
esakal
औषधे जवळ ठेवा ताप, उलटी, जुलाब आणि वेदनांसाठी आवश्यक औषधे सोबत ठेवा.
Summer Travel Tips
esakal
त्वचेची काळजी विसरू नका सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि अँटीसेप्टिक क्रीम त्वचेला सुरक्षित ठेवतात.
Summer Travel Tips
esakal
Hardik Pandya’s Strict Fitness Routine
esakal