एथनिक लूकमध्ये बिपाशा बसूचा हटके अंदाज

Anuradha Vipat

अभिनेत्री बिपाशा बसू

अभिनेत्री बिपाशा बसू सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असते

चाहत्यांसाठी...

बिपाशाने आता तिच्या चाहत्यांसाठी साडी नेसलेली स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत.

फोटो शेअर

बिपाशाने इंस्टाग्रामवर सिल्व्हर बॉर्डर असलेली निळी साडी परिधान केलेले काही फोटो शेअर केले आहेत

लग्न

बिपाशाने एप्रिल 2016 मध्ये करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले आहे

क्राइम थ्रिलर वेब सीरिज

बिपाशा शेवटची करणसोबत २०२० क्राइम थ्रिलर वेब सीरिज 'डेंजरस'मध्ये दिसली होती

फोटोंमध्ये

शेअर केलेल्या फोटोंमध्ये बिपाशाने कपाळावर एक मोठी निळी बिंदी लावली होती.

तामिळ कुटुंबात जन्मला असूनही सुमित राघवनचे आहे मराठी भाषेवर विशेष प्रेम