तामिळ कुटुंबात जन्मला असूनही सुमित राघवनचे आहे मराठी भाषेवर विशेष प्रेम

Anuradha Vipat

सुमित राघवन

आपल्या अभिनयाने सर्वांना चकित करणाऱ्या सुमित राघवनचा आज वाढदिवस आहे

मनोरंजन

सध्या सुमित राघवन 'वागळे की दुनिया'मधून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे

अभिनयाची आवड

तमिळ कुटुंबात जन्मलेल्या सुमितला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती.

करिअरची सुरुवात

सुमितने १९८७ मध्ये 'फास्टर फेणे' या मालिकेने आपल्या करिअरची सुरुवात केली आहे

बॉलिवूड आणि मराठी

छोट्या पडद्यासोबतच सुमितने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

मराठी भाषेवर विशेष प्रेम

सुमीत तामिळ कुटुंबात जन्मला असला तरी त्याचे मराठी भाषेवर विशेष प्रेम आहे. 

अभिनेत्री मानुषी छिल्लर आहे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबत काम करण्याची इच्छा