भगवान बिरसा मुंडांनी स्थापन केलेला 'बिरसैल धर्म' नेमका काय आहे? आदिवासींच्या या गूढ धर्माचे सत्य अंगावर काटा आणेल!

Vinayan

बिरसा मुंडांचा 'बिरसैल धर्म'!

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजात क्रांती घडवण्यासाठी एक अनोखा धर्म स्थापन केला होता. या धर्माचे नियम आणि रहस्य जाणून तुम्ही थक्क व्हाल!

Birsa Munda's 'Birsait Religion'!

|

Sakal

१८९५ मध्ये झाली स्थापना

ब्रिटिश राजवट आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावापासून आदिवासी संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी बिरसा मुंडा यांनी १८९५ मध्ये 'बिरसैल' या एकात्मिक धर्माची स्थापना केली.

Birsa Munda's 'Birsait Religion'!

|

Sakal

अनेक देवांना फाटा, फक्त 'सिंगबोंगा'!

या धर्मात अनेक देवतांऐवजी केवळ एकमेव सर्वोच्च शक्ती म्हणजेच 'सिंगबोंगा' (सूर्यदेव किंवा निसर्ग) यांची पूजा केली जाती. यात अगरबत्ती किंवा फुलांना स्थान नाही.

Birsa Munda's 'Birsait Religion'!

|

Sakal

मांस, मद्य आणि तंबाखू पूर्णपणे निषिद्ध!

भूतबाधा, जादूटोणा, पशुबली यांसारख्या अनिष्ट प्रथांना पूर्ण विरोध केला गेला. तसेच मांसाहार, दारू, बिडी आणि तंबाखूचे सेवन या धर्मात पूर्णपणे वर्ज्य आहे.

Birsa Munda's 'Birsait Religion'!

|

Sakal

अनुयायांना म्हटले जाते 'बिरसैल'

बिरसा मुंडा यांनी १२ प्रमुख शिष्यांच्या माध्यमातून या धर्माचा प्रसार केला. त्यांचे अनुयायी त्यांना प्रेमाने 'धरती आबा' (पृथ्वीचा पिता) म्हणून मानतात.

Birsa Munda's 'Birsait Religion'!

|

Sakal

बिरसैल धर्मातून पेटला 'उलगुलान' लढा

या धर्माने समाजात शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण केला. याच एकजुटीतून ब्रिटिशांविरुद्धचा ऐतिहासिक 'उलगुलान' (सशस्त्र लढा) उभा राहिला.

Birsa Munda's 'Birsait Religion'!

|

Sakal

ब्रिटिशांना टेकवायला लावले गुडघे!

बिरसैल चळवळीच्या प्रचंड दडपणामुळे ब्रिटिश सरकारला आदिवासींच्या जमिनीचे हक्क सुरक्षित करणारा "छोटा नागपूर काश्तकारी कायदा १९०८" मंजूर करावा लागला.

Birsa Munda's 'Birsait Religion'!

|

Sakal

१५ नोव्हेंबर: सर्वात मोठा उत्सव

प्रत्येक वर्षी १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा जयंती निमित्त बिरसैल अनुयायी सामूहिक प्रार्थना व भजन-कीर्तनाद्वारे त्यांच्या विचारांचे स्मरण करतात.

Birsa Munda's 'Birsait Religion'!

|

Sakal

एका सुनावणीचे घेतात तब्बल २५ ते ३० लाख रुपये!? भारताचे सर्वात महागडे वकील हरीश साळवे यांची ही अद्भूत कहाणी माहितेय का?

India's top lawyer Harish Salve

|

Sakal

हे जाणून घ्या!