आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे कारले, पण 'या' ५ लोकांनी चुकूनही खावू नये

Yashwant Kshirsagar

औषधी की विषारी?

कारले खूप गुणकारी आहे ते रक्तातील साखर नियंत्रण करतs. तसेच त्याचे अनेक औषधी उपयोग देखील आहे, पण काही व्यक्तींसाठी कारले खाणे धोकादायक ठरू शकते.

Side Effects of Bitter Gourd

|

esakal

टाईप १ डायबिटीज

कारल्याच्या भाजी किंवा रसाने रक्तातील साखर अचानक खूप कमी होऊ शकते. यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येऊ शकतात.

Side Effects of Bitter Gourd

|

esakal

गरोदर महिला

गरोदर स्त्रियांनी कारले खाणे किंवा त्याचा रस पिणे टाळावे. त्याचा गर्भाशयावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

Side Effects of Bitter Gourd

|

esakal

किडनी स्टोनचा धोका

कारल्यात ऑक्सलेटचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे नियमित सेवन करणाऱ्यांना किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते.

Side Effects of Bitter Gourd

|

esakal

किडनीवर विषारी प्रभाव

कारल्याचे जास्त सेवन किडनीमध्ये विषारीपणा वाढवते. दीर्घकाळ सेवन टाळणे उत्तम.

Side Effects of Bitter Gourd

|

esakal

शस्त्रक्रियेआधी कारले बंद करा

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याची कारल्याची क्षमता पाहता, शस्त्रक्रियेच्या किमान २ आठवडे आधी कारले खाणे पूर्णपणे थांबवा.

Side Effects of Bitter Gourd

|

esakal

दूध पिऊ नका

कारले खाल्ल्यावर लगेच दूध पिणे टाळा. यामुळे पोटाचे विकार, अपचन आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता असते.

Side Effects of Bitter Gourd

|

esakal

दही-ताक

कारल्याच्या भाजीसोबत दही किंवा ताक खाल्ल्यास त्वचेवर पुरळ, खाज सुटणे किंवा ऍलर्जीची समस्या उद्भवू शकते.

Side Effects of Bitter Gourd

|

esakal

मुळा अन् कारले

कारले आणि मुळा हे दोन्ही एकत्र कधीही खाऊ नका. त्यांचे मिश्रण पोटासाठी अत्यंत अपायकारक ठरते.

Side Effects of Bitter Gourd

|

esakal

पाऊस पडावा म्हणून लावतात गाढवाचं लग्न; महाराष्ट्रात कुठे आहे अनोखी परंपरा

Donkey Marriage Ritual  Maharashtra

|

esakal

येथे क्लिक करा