पाऊस पडावा म्हणून लावतात गाढवाचं लग्न; महाराष्ट्रात कुठे आहे अनोखी परंपरा

Yashwant Kshirsagar

पाऊस

सध्या मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल झाला असला तरी तो सर्वदूर पोहोचलेला नाही, त्यामुळे अनेक जिल्ह्यांत चिंतेचे वातावरण आहे.

Donkey Marriage Ritual  Maharashtra

|

esakal

प्रथा

महाराष्ट्रातील अनेक गावांत पाऊस पडावा म्हणून अनेक प्रकारचे विधी किवां प्रथा पाळण्याची परंपरा आहे.

Donkey Marriage Ritual  Maharashtra

|

esakal

गाढवाचं लग्न

दुष्काळ सदृश्य परिस्थिती किंवा पावसाला उशीर झाला तर पाऊस पडावा म्हणून राज्यातील काही गावांत चक्क गाढवाचं लग्न लावलं जातं.

Donkey Marriage Ritual  Maharashtra

|

esakal

प्रतिकात्मक प्रथा

ही विचित्र प्रथा प्रतिकात्मक आहे.यातून सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित होते. कारण प्रथेमागचा प्रमुख उद्देश हा पावसाला आमंत्रण देण हा असतो.

Donkey Marriage Ritual  Maharashtra

|

esakal

कष्टाळू प्राणी

गाढव हा साधा कष्टाळू आणि गरीब प्राणी मानला जातो त्याचे लग्न लावणे हे प्रतीकात्मक काम आहे.ज्यामुळे निसर्गात सकारात्मक बदल घडेल अशी आशा असते.

Donkey Marriage Ritual  Maharashtra

|

esakal

परंपरा

गाढवांना नवरा-नवरीसारखं सजवून त्यांचा पारंपारिक पद्धतीने विधि करुन लग्न लावले जाते त्यांची ढोल-ताशांच्या उत्साहात गावातून मिरवणूक काढली जाते.

Donkey Marriage Ritual  Maharashtra

|

esakal

सामाजिक एकता

या प्रथेमुळे सामाजिक एकता तर वाढते पण मनोरंजनही होते.

Donkey Marriage Ritual  Maharashtra

|

esakal

कोणत्या गावांत प्रथा?

महाराष्ट्रातील अक्कलकोट, सातारा,सांगलीतील जत आणि आटपाडी तालुक्यात, मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील काही गावांत ही प्रथा आजही सुरु आहे.

Donkey Marriage Ritual  Maharashtra

|

esakal

केमिकलने पिकवलेले सफरचंद कसे ओळखायचे ? 'या' ५ सोप्या ट्रिक्स येतील कामी

How to Identify Chemical Apples

|

esakal

येथे क्लिक करा