Apurva Kulkarni
राजकारण आणि सिनेसृष्टी याचा फारसा संबंध नाही. परंतु काही राजकारणी लोकांनी चित्रपटात काम केलं होतं.
1994 मध्ये 'भस्म' चित्रपटात मसनजोग्याच्या जीवनावर आधारित चित्रपट आला होता. या चित्रपटात या महिला राजकरणीने अभिनय केला आहे.
भाजपच्या एक महिला खासदार त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबत मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली.
चित्रपटात अशोक सरफ यांच्या मुलीची भूमिका भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी साकारली होती.
चित्रपटात त्यांनी अशोक सराफ यांची मोठी मुलगी दुर्गीचं पात्र त्यांनी साकारलं होतं.
काही कारणास्तव भस्म चित्रपट प्रसर्शित होऊ शकला नाही. परंतु पूनम यांच्या अभिनयाचं अशोक सराफ यांनी कौतूक केलं होतं.
खासदार राहिलेल्या पुनम महाजन या प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत.