भाजप आमदार एक दिवसासाठी बनला भिकारी, ३ हजार कोटींची मालमत्ता; गुरुंच्या आदेशानंतर मुंबईच्या रस्त्यावर फिरले

सूरज यादव

श्रीमंत आमदार

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार असलेले पराग शाह हे एक दिवसासाठी भिकारी बनून घाटकोपरच्या रस्त्यांवर फिरल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Parag Shah

|

Esakal

३ हजार कोटी संपत्ती

पराग शहा यांच्याकडे ३ हजार कोटींपेक्षा जास्त मालमत्ता आहे. त्यांना भिकाऱ्याच्या वेषात फिरल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Parag Shah

|

Esakal

अनुभव

घाटकोपरमध्ये भिकाऱ्याच्या वेषात फिरणाऱ्या पराग शहा यांना काहींनी मदत केली तर काहींनी खायला दिलं. तर काही लोकांनी त्यांना हाकलूनसुद्धा दिलं.

Parag Shah

|

Esakal

गुरुआज्ञा

पराग शहा यांनी त्यांच्या गुरूच्या आज्ञेवरून असं केलं. शहा हे नम्रमुनी यांना गुरू मानतात.

Parag Shah

|

Esakal

सुरक्षेशिवाय

गुरुच्या आदेशानंतर पराग शहा यांनी पोलीस संरक्षण, महागड्या गाड्या, नेहमीचा वेष सगळं बाजूला ठेवत भिकाऱ्याच्या वेषात रस्त्यावर फिरले.

Parag Shah

|

Esakal

पुन्हा लोकांना भेटले

भिकाऱ्याच्या वेषात फिरल्यानंतर ते पुन्हा नेहमीची वेषभुषा करून पुन्हा तिथंच गेले. त्यावेळी लोकांशी चर्चा केली.

Parag Shah

|

Esakal

भाजप आमदार

पराग शहा हे भाजपचे आमदार असून ते घाटकोपर पूर्व मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले आहेत.

Parag Shah

|

Esakal

पर्यूषण काळ

जैनधर्मियांचा चातुर्मास सुरू असून गुरुंनी भिकारी बनून एक दिवस अनुभव घेण्याचा आदेश दिला होता.

Parag Shah

|

Esakal

दीड दिवसाच्या गणपतीची अख्यायिका माहितीय का?

Ganeshotsav

|

Esakal

इथं क्लिक करा