सूरज यादव
देशात केंद्रशासित प्रदेशांसह २० राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. यात १६ ठिकाणी भाजपचे मुख्यमंत्री आहेत तर ४ ठिकाणी युती-आघाडीत सत्तेत आहे.
BJP Ruled states CM
Esakal
भाजप आंध्र प्रदेश, नागालँड, मेघालय आणि पाँडिचेरीत आघाडी,युती करून सत्तेत आहे. यात आता पाँडिचेरीत निवडणूक होणार आहे.
BJP Ruled states CM
Esakal
भाजपचे १६ राज्यात मुख्यमंत्री असून यापैकी ५ मुख्यमंत्री हे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत. यात तिघे काँग्रेसमधून भाजप प्रवेश केलेले आहेत.
BJP Ruled states CM
Esakal
अरुणाचलमध्ये पेमा खांडू हे मुख्यमंत्री आहेत. पेमा खांडू काँग्रेस सत्तेत असताना मुख्यमंत्री होते. त्यांनी २०१६ ला भाजपमध्ये प्रवेश केलाय.
BJP Ruled states CM
Esakal
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा हे काँग्रेसचे वरिष्ठ मंत्री होते. त्यांनी २०१५मध्ये भाजपचं कमळ हातात घेतलं.
BJP Ruled states CM
Esakal
नुकतीच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले सम्राट चौधरी हे २०१७पासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. त्याआधी ते आरजेडी, जदयूमध्ये होते.
BJP Ruled states CM
Esakal
मणिपूरमध्ये भाजपने युमनाम खेमचंद सिंह यांना मुख्यमंत्री केलंय. ते सुरुवातीला बिरेन सिंह यांच्यासोबत डीआरपीपीमध्ये होते. २०१३ला ते भाजपमध्ये आले.
BJP Ruled states CM
Esakal
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा हे मूळचे काँग्रेस नेते आहेत. २०१६ ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
BJP Ruled states CM
Esakal
महाराष्ट्र - देवेंद्र फडणवीस, गुजरात - भुपेंद्र पटेल, हरियाणा - नायाब सैनी, मध्य प्रदेश - मोहन यादव, गोवा - प्रमोद सावंत, ओडिशा - मोहन मांझी
BJP Ruled states CM
Esakal
उत्तर प्रदेश - योगी आदित्यनाथ, राजस्थान - भजन लाल शर्मा, उत्तराखंड - पुष्कर धामी, दिल्ली - रेखा गुप्ता, छत्तीसगढ - विष्णू देव साई
BJP Ruled states CM
Esakal
Justice Rajesh Bindal Retirement
esakal