भूमी अभिलेखचा मोठा निर्णय, आता ७/१२ अन् ८ 'अ' मिळवा WhatsApp वर

Shubham Banubakode

मोबाईलवर मिळणार उतारा

महाभूमी संकेतस्थळाच्या माध्यमातून सातबारा आणि ८ अ उतारा आता मोबाईलवरच उपलब्ध होणार आहे.

Justice Rajesh Bindal Retirement

|

esakal

माफक शुल्कात सेवा

फक्त नोंदणी करून कमी शुल्कात नागरिकांना ही सुविधा वापरता येणार आहे.

Justice Rajesh Bindal Retirement

|

esakal

सेतू केंद्राचा त्रास संपला

आता सातबारा काढण्यासाठी सेतू किंवा महा ई-सेवा केंद्रावर जाण्याची गरज नाही.

Justice Rajesh Bindal Retirement

|

esakal

कसा मिळेल उतारा?

महाभूमी पोर्टलवर मोबाईल क्रमांक नोंदवा आणि उतारा थेट व्हॉट्सअॅपवर मिळवा.

Justice Rajesh Bindal Retirement

|

esakal

बदलांची मिळणार माहिती

जमिनीची मोजणी, फेरफार आणि नकाशातील बदलांची अपडेट्सही व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे.

Justice Rajesh Bindal Retirement

|

esakal

इतर कागदपत्रेही उपलब्ध

उत्पन्न, जात, रहिवास, जन्म-मृत्यू, विवाह आणि शैक्षणिक दाखलेही मोबाईलवर मिळणार आहे.

Justice Rajesh Bindal Retirement

|

esakal

गैरवापराला आळा

व्हॉट्सअॅपवर थेट कागदपत्रे मिळाल्यामुळे सुरक्षितता वाढणार असल्याने गैरवापर टाळता येणार आहे.

Justice Rajesh Bindal Retirement

|

esakal

नागरिकांना फायदा

ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा मोठा फायदा होणार असून, डिजिटल सेवांचा वापर अधिक सुलभ होणार आहे.

Justice Rajesh Bindal Retirement

|

esakal

बाबासाहेबांच्या हयातीत सुरु झालेला १४ एप्रिलचा सोहळा, पुण्यातूनच सुरू झाली जयंतीची प्रथा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambedkar

|

esakal

हेही वाचा -