Aarti Badade
काळी वेलची केवळ पदार्थाची चव आणि सुगंध वाढवत नाही, तर आयुर्वेदात तिला आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.
Black Cardamom health benefits
Sakal
काळ्या वेलचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराला हानिकारक जीवाणू आणि विषाणूंच्या संसर्गापासून वाचवतात.
Black Cardamom health benefits
Sakal
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून लिव्हरवरील ताण कमी करण्यासाठी आणि त्याचे कार्य सुधारण्यासाठी काळी वेलची मदत करते.
Black Cardamom health benefits
Sakal
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासोबतच रक्ताच्या गुठळ्या आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी काळी वेलची खाणे फायदेशीर ठरते.
Black Cardamom health benefits
Sakal
गॅस, अपचन आणि पोटफुगी यांसारख्या समस्या दूर करून पचनसंस्था मजबूत करण्यासाठी मोठी वेलची गुणकारी आहे.
Black Cardamom health benefits
Sakal
दातांचे संसर्ग रोखण्यासाठी आणि तोंडाची दुर्गंधी घालवून ताजेपणा मिळवण्यासाठी काळी वेलची चघळणे फायदेशीर आहे.
Black Cardamom health benefits
Sakal
मूत्रमार्गातील संसर्ग (UTI) कमी करण्यासाठी आणि किडनीचे आरोग्य राखण्यासाठी काळी वेलचीचा आहारात समावेश करा.
Black Cardamom health benefits
Sakal
भात, सूप किंवा चहामध्ये ३ ग्रॅमपर्यंत काळी वेलची वापरल्याने चव आणि आरोग्य दोन्ही सुधारते, पण अतिवापर टाळावा.
Glaucoma Blindness eye Symptoms
Sakal