ब्लॅक होलच्या आत नेमकी कोणती दुनिया आहे? स्टीफन हॉकिंग यांनी सांगितलेलं 'ते' रहस्य पाहा

Varsha Balhe

ब्लॅक होल

ब्लॅक होल ही अवकाशातील अशी जागा आहे, जिथे गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी प्रचंड असते की प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही.

What Is a Black Hole?

|

esakal

स्टीफन हॉकिंग

प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी सांगितलं की ब्लॅक होल पूर्णपणे “काळं” नसतं.

What Is a Black Hole?

|

esakal

हॉकिंग रेडिएशन

ब्लॅक होलच्या काठावर कण आणि प्रतिकण तयार होतात. त्यातील एक आत खेचला जातो, तर दुसरा बाहेर पडतो.यालाच हॉकिंग रेडिएशन म्हणतात.

What Is a Black Hole?

|

esakal

इव्हेंट होरायझन

ब्लॅक होलच्या सीमेला इव्हेंट होरायझन म्हणतात. एकदा आत गेल्यावर कोणतीही वस्तू परत येऊ शकत नाही.

What Is a Black Hole?

|

esakal

सिंग्युलॅरिटीमध्ये काय होतं?

ब्लॅक होलच्या मध्यभागी सिंग्युलॅरिटी असते, जिथे भौतिकशास्त्राचे सर्व नियम फेल होतात.

What Is a Black Hole?

|

esakal

माहिती खरंच नष्ट होते का?

हॉकिंग यांच्या मते, ब्लॅक होलमध्ये गेलेली माहिती पूर्णपणे नष्ट होत नाही, ती वेगळ्या स्वरूपात बाहेर पडू शकते.

What Is a Black Hole?

|

esakal

ब्लॅक होलही मरू शकतं?

हॉकिंग यांच्या सिद्धांतानुसार ब्लॅक होल हळूहळू ऊर्जा गमावतं आणि शेवटी “इव्हॅपोरेट” होऊन नष्ट होऊ शकतं.

What Is a Black Hole?

|

esakal

आजही शास्त्रज्ञ गोंधळलेले

ब्लॅक होलच्या आत नेमकं काय आहे, याचं उत्तर आजही विज्ञानाला पूर्णपणे मिळालेलं नाही.

What Is a Black Hole?

|

esakal

मोदी गेले नॉर्वेला... पण भारतातच आहेत अशी ३ ठिकाणं जी त्यालाही टक्कर देतात!

India’s Mini Norway Destinations

|

esakal

येथे क्लिक करा