मोदी गेले नॉर्वेला... पण भारतातच आहेत अशी ३ ठिकाणं जी त्यालाही टक्कर देतात!

Sandip Kapde

सौंदर्य

भारतामध्येही नॉर्वेसारखे निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळणारी अनेक अप्रतिम ठिकाणे आहेत.

India’s Mini Norway Destinations

|

esakal

दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून चौथ्या टप्प्यात ते नॉर्वेमध्ये पोहोचले आहेत.

India’s Mini Norway Destinations

|

esakal

निसर्ग

उंच पर्वत, हिमनद्या आणि नॉर्दर्न लाइट्समुळे नॉर्वे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते.

India’s Mini Norway Destinations

|

esakal

मिनी-नॉर्वे

अरुणाचल प्रदेशातील दिबांग व्हॅली, हिमाचलमधील नारकंडा आणि लाहौल खोरे यांना भारताचे ‘मिनी नॉर्वे’ म्हटले जाते.

India’s Mini Norway Destinations

|

esakal

दिबांग

दिबांग व्हॅलीचे सौंदर्य आणि शांत वातावरण नॉर्वेच्या नैसर्गिक दृश्यांची आठवण करून देते.

India’s Mini Norway Destinations

|

esakal

वळणे

या दरीतील सर्पाकृती वळणदार रस्ते आणि ‘U’ आकाराची भौगोलिक रचना पर्यटकांना मोहून टाकते.

India’s Mini Norway Destinations

|

esakal

जैवविविधता

दिबांग व्हॅलीमध्ये ५०० हून अधिक पक्षी प्रजातींसह रेड पांडा आणि मिशमी टाकिनसारखे दुर्मिळ प्राणी आढळतात.

India’s Mini Norway Destinations

|

esakal

परमिट

दिबांग व्हॅलीला भेट देण्यासाठी इनर लाइन परमिट म्हणजेच ILP घेणे आवश्यक असते.

India’s Mini Norway Destinations

|

esakal

नारकंडा

हिमाचल प्रदेशातील नारकंडा हे बर्फाच्छादित शिखरे, सफरचंद बागा आणि पाइन वृक्षांसाठी प्रसिद्ध आहे.

India’s Mini Norway Destinations

|

esakal

हाटू

नारकंडातील हाटू शिखर आणि परिसरातील हिरवळ नॉर्वेसारखा अनुभव देणारी मानली जाते.

India’s Mini Norway Destinations

|

esakal

लाहौल

रोहतांग आणि अटल बोगद्यांपलीकडे असलेले लाहौल खोरे बर्फाच्छादित पर्वत आणि विस्तीर्ण मैदानांमुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

India’s Mini Norway Destinations

|

esakal

छत्रपती संभाजीनगरपासून फक्त अडीच तासांवर महाराष्ट्राचं ‘हिडन हिल स्टेशन’; हिरवीगार वनराई, रहस्यमय सरोवर

Maharashtra’s Hidden Hill Station

|

esakal

येथे क्लिक करा