Vastu Tips : घरात काळी पाल दिसल्यास लगेच व्हा सावध; 'या' 7 मोठ्या संकटांचा असू शकतो संकेत!

बाळकृष्ण मधाळे

घरात काळी पाल दिसतेय?

घरात पाल दिसणं सामान्य आहे. मात्र, काळी पाल दिसणं शकुनशास्त्रात काही अशुभ संकेतांशी जोडलं जातं. यामागे कोणते संकेत मानले जातात, जाणून घ्या..

Black Lizard and Negative Energy

|

esakal

नकारात्मकतेचा संकेत

घरात काळी पाल वारंवार दिसल्यास नकारात्मक ऊर्जा वाढत असल्याचा संकेत मानला जातो. घरातील वातावरणात काहीतरी बिनसण्याची शक्यता असल्याचं शकुनशास्त्र सांगतं.

Black Lizard and Negative Energy

|

esakal

अचानक बदलाचे संकेत

काळी पाल दिसणं हे आयुष्यात अचानक बदल किंवा अशुभ घटना घडण्याचा संकेत मानला जातो. केलेल्या चुकांचे परिणाम मिळू शकतात, अशीही धारणा आहे.

Black Lizard Gecko and Negative Energy

|

esakal

देव्हाऱ्यात काळी पाल

देव्हाऱ्यात काळी पाल दिसणं काही जण देव-देवतांची नाराजी किंवा पूजेत झालेल्या त्रुटीशी जोडतात. पूजास्थळी स्वच्छता आणि शुद्धतेला महत्त्व दिलं जातं.

Black Lizard and Negative Energy

|

esakal

काळी पाल आणि शनी

शकुनशास्त्रातील काही मान्यतांनुसार, काळ्या पालीचा संबंध शनिशी जोडला जातो. वारंवार काळी पाल दिसणं म्हणजे शनीचा प्रभाव वाढण्याचा संकेत मानला जातो.

Black Lizard and Negative Energy

|

esakal

बेडरूममध्ये काळी पाल

बेडरूममध्ये काळी पाल दिसल्यास आरोग्याच्या समस्या किंवा वैवाहिक जीवनातील तणाव वाढण्याचा संकेत मानला जातो. जोडीदारामध्ये दुरावा निर्माण होण्याचीही धारणा आहे.

Black Lizard Gecko and Negative Energy

|

esakal

तिजोरीजवळ काळी पाल

तिजोरी किंवा पैशांच्या ठिकाणी काळी पाल दिसणं हे आर्थिक नुकसान किंवा पैसे अडकण्याचा संकेत मानलं जातं. पैशांच्या व्यवहारात सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

Black Lizard Gecko and Negative Energy

|

esakal

स्वयंपाकघरात काळी पाल

स्वयंपाकघरात काळी पाल वारंवार दिसणं हे अन्नदोष किंवा आर्थिक संकटाचे लक्षण मानलं जातं. मात्र हा केवळ पारंपरिक समज आहे.

Black Lizard Gecko and Negative Energy

|

esakal

महत्त्वाची सूचना

काळी पाल आणि अशुभ घटना यांचा कोणताही शास्त्रीय संबंध सिद्ध झालेला नाही. वरील माहिती शकुनशास्त्र व पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. त्यामुळे याकडे अंधश्रद्धा म्हणून न पाहता माहिती म्हणूनच घ्यावे.

Black Lizard and Negative Energy

|

esakal

Dead Crow Sign : वाटेत मेलेला कावळा दिसणं हा कसला संकेत? पितृदोष आणि शनिदोषाशी काय आहे कनेक्शन?

Dead Crow and Pitrudosh Beliefs

|

esakal

येथे क्लिक करा...