दररोज फक्त हा एक मसाला खा आणि पाहा वजन कसं झटपट कमी होतं!

Anushka Tapshalkar

वजन

आजकालच्या instant जीवनात वजन आटोक्यात आणणं कठीण जातं. अशात स्वयंपाकघरातील एक मसाला प्रभावी ठरू शकतो तो म्हणजे काळी मिरी.

Weight Loss

|

sakal

गुपित मसाला वजनासाठी फायदेशीर

रोजच्या जेवणात काळी मिरीचा समावेश केल्याने चरबी कमी करण्यास मदत होते.

Black Pepper | Secret Indian Spice to Lose Weight

|

sakal

डिटॉक्ससाठी उत्तम

शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढून डिटॉक्सिफिकेशनसाठी सहाय्य करते.

Natural Body Detox

| sakal

मेटाबॉलिझम वाढवते

काळ्या मिरीतील पिपेरिन घटक पचन सुधारतो आणि कॅलरी वेगाने जळतात.

Improves Metabolism

|

sakal

पचन आणि इम्यूनिटीसाठी लाभदायक

रोज आहारात काळी मिरी घातल्यास पचन सुधारते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि शरीर तंदुरुस्त राहते.

Improves digestion |

sakal

भूक नियंत्रित करण्यास मदत

काळी मिरी भूक कमी करते आणि जास्त खाण्यापासून वाचवते.

Controls Hunger

|

sakal

मूड आणि फोकस वाढवते

काळी मिरी मन शांत ठेवते आणि एकाग्रता वाढविण्यास मदत करते.

Manages Mood Swings

|

Sakal

सोपा वापर

तुम्हाला आहारात म्हणजे जेवणात काळी मिरीचा समावेश करायचा नसेल, तर आयुर्वेदिक पद्धतीने ग्रीन टी बनवून, कोमट पाणी-लिंबू यामध्ये, सूप किंवा सलाडमध्ये थोडीशी काळी मिरी टाका.

Black Pepper Use

|

sakal

औषधांच्या आधी वापरून बघा हे ५ किचन अँटिबायोटिक्स

Kitchen Antibiotics

|

sakal

आणखी वाचा