Yashwant Kshirsagar
आग्र्यातील प्रसिद्ध संगमरमरचा मकबरा ताजमहालला जगात प्रेमाची निशाणी मानलं जातो याची सुंदरता आजही लोकांना मोहित करते.
Burhanpur Black Taj Mahal
esakal
पण मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथील काळ्या ताजमहालाबाबत माहिती फार कमी लोकांना आहे.
Burhanpur Black Taj Mahal
esakal
इंदुरपासून जवळपास १८० किलोमीटर दक्षिणमध्ये बुरहानपूर हे शहर महाराष्ट्राच्या सीमेला लागू असलेला शहर आहे आहे.
Burhanpur Black Taj Mahal
esakal
येथे असणाऱ्या काळ्या ताजमहालाचे २०१९ मध्ये भारतीय पुरातत्व आणि सर्व्हेक्षण विभागाने याची काळजी घेत आहे. हा काळा ताजमहाल आकर्षण ठरत आहे.
Burhanpur Black Taj Mahal
esakal
इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार काळा ताजमहाल शाहनवाज खानचा मकबरा आहे. अब्दुल रहीम खानखानाचा मोठा मुलगा होता शाहनवाज खान
Burhanpur Black Taj Mahal
esakal
शाहनवाज खान आणि त्याच्या पत्नीला जिथे दफन करण्यात आलं तिथेच काळा ताजमहाल बनवला आहे.
Burhanpur Black Taj Mahal
esakal
असे म्हटले जाते की, शहाजहांला बुरहानपुरमधील काळा ताजमहाल पाहूनच आग्र्यात संगमरमरचा ताजमहाल बांधण्याची कल्पना सुचली.
Burhanpur Black Taj Mahal
esakal
बुरहानपूरमध्येच शाहजहांची दुसरी पत्नी मुमताजने अखेरचा श्वास घेतला होता त्यामुळे तिचा मकबरा इथेच तयार केला जाणार होता.
Burhanpur Black Taj Mahal
esakal
बुरहानपूरच्या मातीत जास्ती कीटक,वाळवी असल्याने ताजमहाल आग्र्यात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
Burhanpur Black Taj Mahal
esakal
Pune Indapur Grassland safari
esakal