पोट फुगलय, पचन बिघडलंय? गॅस दूर करणारे 'हे' 5 नैसर्गिक उपाय नक्की करा!

Aarti Badade

पोट फुगणे आणि गॅसचा त्रास?

घाबरू नका! काही सोपे घरगुती उपाय तुमची समस्या दूर करू शकतात.

stomach bloating problem | Sakal

आल्याचा चहा

आलेमध्ये असतात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म. पचन सुधारते आणि वायू कमी होतो.

ginger tea | Sakal

पेपरमिंट चहा

पचनसंस्थेला आराम देतो. गॅस आणि फुगवटा कमी करतो.

peppermint tea | Sakal

हळद

अँटी-ऑक्सिडंट्सने भरपूर असते. पोटातील सूज कमी होते.

turmeric | Sakal

मोहरी

मोहरीचे तेल किंवा पावडर वापरल्यास पचन सुधारते. फुगवटा कमी होतो.

mustard oil | Sakal

योगा आणि व्यायाम

नियमित हालचालींमुळे पचनक्रिया सुरळीत राहते.

exercise | Sakal

भरपूर पाणी प्या

शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते. पचनास मदत होते.

drink water | Sakal

गरम पाणी जेवणानंतर

पोट हलके वाटते. गॅस झालेला कमी होतो.

hot water | sakal

दातांच्या आरोग्यासाठी 'हा' ड्रायफ्रूट सुपरफूड!

Walnut benefits for teeth | Sakal
येथे क्लिक करा