Aarti Badade
अक्रोडमध्ये भरपूर कॅल्शियम असते जे दात मजबूत ठेवते.
अक्रोडातील अँटीबॅक्टेरियल घटक दातांवरील जिवाणूंना नष्ट करतात.
अक्रोड तोंडातील आम्लाचे प्रमाण कमी करून दात किडण्यापासून संरक्षण करतो.
अक्रोड खाल्ल्याने हिरड्या मजबूत राहतात आणि सूज कमी होते.
अक्रोड चावून खाल्ल्यास तोंडातील अशुद्धता आणि अन्नकण साफ होतात.
अक्रोडमध्ये थोड्या प्रमाणात फ्लोराईड असते, जे दातांच्या संरक्षणासाठी उपयुक्त आहे.
अक्रोड खाल्ल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि ताजेपणा राहतो.
अक्रोड खाल्ल्याने साखर खाण्याची इच्छा कमी होते, त्यामुळे दात किडण्याचा धोका कमी होतो.