Saisimran Ghashi
हल्ली ब्लड प्रेशरचे रुग्ण वाढत आहेत.
अशात तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास काही पदार्थ खाणे टाळायला हवे.
तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळा.
लाल मास आणि तळलेले चिकन खाणे टाळावे.
सॉस आणि चटणी, लोणचे खाणे टाळावे.
साखरेपासून बनलेले पदार्थ आणि नमकीन पदार्थ खाणे टाळावे.
ब्लड प्रेशरच्या रुग्णांणी जास्त कॅफेन असलेले पदार्थ टाळा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.