Saisimran Ghashi
हल्ली किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचे रुग्ण वाढत आहेत.
पण किडनी स्टोन होण्याआधी काही लक्षणे जाणवतात ती समजून घेतल्यास लवकर उपचार घेता येतो
पाठीत आणि पोटात दुखणे हे मूतखडा असल्याचे लक्षण आहे
लालसर आणि गडद लघवी होत असल्यास ही धोक्याची घंटा आहे
सतत मळमळ आणि उलटी होणे हे देखील एक लक्षण आहे
लघवी करताना जळजळणे आणि दुखणे
लघवीतून फेस आणि घाण वास येणे ही काही लक्षणे आहेत.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.