Aarti Badade
BP वाढल्याचं जाणवलं तर सर्वात आधी शांत राहणं आणि घाईने पॅनिक न होणं महत्त्वाचं आहे.
BP control tips
Sakal
मशीनच्या रीडिंगमध्ये चूक होऊ शकते, त्यामुळे काही वेळ शांत बसून योग्य पद्धतीने BP पुन्हा मोजा.
BP control tips
Sakal
चक्कर, अशक्तपणा किंवा BP वाढल्याची इतर लक्षणं जाणवल्यास स्वतःहून औषध न घेता डॉक्टरांकडे जाणं योग्य आहे.
BP control tips
Sakal
डॉक्टरांनी दिलेली BP ची औषधं वेळेवर आणि नियमित घेणं नियंत्रणासाठी महत्त्वाचं आहे.
BP नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आणि योग्य आहार घेण्याची सवय लावा.
BP control tips
Sakal
नियमित योग्य व्यायाम आणि मेडिटेशन केल्याने ताणतणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.
BP control tips
Sakal
नियमित औषधं, योग्य आहार, व्यायाम आणि तणावावर नियंत्रण यामुळे BP व्यवस्थापनाला मदत होते; मात्र त्रास वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
BP control tips
Sakal
eagle qualities
Sakal