शनीचा अशुभ प्रभाव कमी करा! नीलमणी रत्न घालण्याचे 5 मोठे फायदे

Aarti Badade

नीलमणी : शनीचा रत्न

नीलमणी हा शनि ग्रहाचा अत्यंत प्रभावी रत्न आहे. हा रत्न प्रत्येकासाठी योग्य नाही, त्यामुळे घालण्यापूर्वी तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Blue Sapphire Benefits

|

Sakal

नीलमणीचे फायदे (मानसिक)

नीलमणी मानसिक ताण (Mental Stress) आणि चिंता कमी करण्यास मदत करतो.हे रत्न मानसिक स्पष्टता वाढवते.

Blue Sapphire Benefits

|

Sakal

करिअर आणि आर्थिक लाभ

हे रत्न आर्थिक स्थिरता आणते, असे मानले जाते.नोकरी आणि व्यवसायात प्रगती घडवून आणण्यास नीलमणी फायदेशीर ठरतो.

Blue Sapphire Benefits

|

Sakal

नकारात्मकतेपासून संरक्षण

नीलमणी नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून प्रभावीपणे संरक्षण करतो.हे रत्न शिस्त आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवते.

Blue Sapphire Benefits

|

Sakal

नीलमणी घालण्याचे नियम (वेळ आणि बोट)

नीलमणी शनिवारी (Saturday) घालणे शुभ मानले जाते. तो उजव्या हाताच्या मधल्या बोटात (Middle Finger) घालावा.

Blue Sapphire Benefits

|

Sakal

शुद्धीकरण आणि मंत्र

तो पंचधातू किंवा चांदीच्या अंगठीत जडवून घ्यावा.घालण्यापूर्वी अंगठी गंगाजल आणि कच्च्या दुधात बुडवून शुद्ध करावी.अंगठी घालताना "ॐ शं शनैश्चराय नमः" या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

Blue Sapphire Benefits

|

Sakal

अंतिम सूचना

अंगठी घातल्यावर शनदेवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करा आणि ती नेहमी स्वच्छ ठेवा.

Sakal

सल्ला

कोणताही नीलमणी रत्न ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय घालू नये, अन्यथा नुकसान होऊ शकते.

Sakal

पुष्कराज रत्न धारणकरताना 'हे' नियम पाळा, पैसे ठेवायला जागा उरणार नाही

Yellow Sapphire Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा