Aarti Badade
पुष्कराज (Yellow Sapphire) हा गुरु ग्रहाचा (Jupiter) रत्न मानला जातो. तो धारण केल्याने गुरु ग्रह बलवान होतो आणि तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी येते.
Yellow Sapphire Benefits
Sakal
करिअर आणि यश पदोन्नती (Promotion), यश आणि नवीन संधी मिळतात. आर्थिक लाभ धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतात. ज्ञान आणि बुद्धी विचारात सकारात्मकता येते आणि मानसिक स्पष्टता वाढते.
Sakal
वैवाहिक जीवन सुखी आणि सुसंवादी वैवाहिक जीवनासाठी मदत होते. आरोग्य सुधारणा पचनसंस्था, चयापचय (Metabolism) आणि हार्मोन संतुलन सुधारते. प्रजनन क्षमता गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना मदत होऊ शकते.
Sakal
पुरुषांनी : उजव्या हाताच्या तर्जनी बोटात (Index Finger) घालावा. महिलांनी : कोणत्याही हाताच्या तर्जनी बोटात घालू शकतात.
Sakal
शुभ दिवस गुरुवार हा पुष्कराज घालण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. शुभ वेळ गुरुवारी सकाळी ५ ते ७ या वेळेत पुखराज धारण करावा.
Sakal
इतर शुभ काळ : शुक्ल पक्षात (पौर्णिमेच्या आधी), एकादशी, पुष्य नक्षत्र आणि द्वादशी तिथीलाही घालणे शुभ आहे. सूचना : पुष्कराज अस्सल आणि उच्च प्रतीचा आहे की नाही, हे तपासा.
Sakal
पुष्कराज धारण करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. हा रत्न तुमच्या जन्मपत्रिकेशी (Kundali) सुसंगत (Compatible) असावा लागतो.
Sakal
Navpancham Rajyoga After 84 Years Ushers Golden Era for 3 Zodiac Signs
Sakal