सूरज यादव
मुंबई कोस्टल रोडवर भरधाव BMWचा भीषण अपघात; तीन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
BMW Accident
Esakal
भरधाव BMW फ्लायओव्हरवरून तब्बल ७५ फूट खाली कोसळली; कारचा चक्काचूर झाला
BMW Accident
Esakal
हवेत गिरक्या घेत कार खाली आदळली. त्यानंतर दोन-तीन वेळा उलटली.
BMW Accident
Esakal
रविवारी पहाटे ५.२० वाजता लाला कॉलेजसमोर, लोटस जेट्टीजवळ दुर्घटना घडली.
BMW Accident
Esakal
मरीन ड्राईव्हहून हाजी अलीच्या दिशेने जाताना चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं
BMW Accident
Esakal
शनाय गज्जल, धैर्य सेठ आणि एका अज्ञात तरुणाला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलंय.
BMW Accident
Esakal
२० वर्षीय अज्ञात तरुण गंभीर जखमी; नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
BMW Accident
Esakal
अपघातग्रस्त कारमधील सर्व तरुण गुजरातचे असल्याचं समजते. मुंबईत ते शिकत होते.
BMW Accident
Esakal
iPhone 18 Pro
Esakal