सकाळ डिजिटल टीम
भारतात iPhone 18 Proची सुरुवातीची किंमत १ लाख ६४ हजार तर Pro Maxची किंमत १ लाख ७९ हजार ९०० रुपये इतकी आहे.
iPhone 18 Pro
Esakal
भारतापेक्षा दुबईत आयफोनच्या किंमतीत मॉडेलनुसार ३० ते ४० हजार रुपये स्वस्त आहेत. यामुळे अनेक लोक परदेशातून आयफोन खरेदी करण्याचा विचार करतात.
iPhone 18 Pro
Esakal
दुबईत आयफोन खरेदी करून भारतात आणल्यास त्यावर कस्टम ड्युटी द्यावी लागते का? किती द्यावी लागते? काय नियम आहे? माहितीय का?
iPhone 18 Pro
Esakal
दुबईहून किती फोन आणायचे यावर मर्यादा नाही पण नवे फोन आणताना कस्टम्सचे नियम लागू होतात.
iPhone 18 Pro
Esakal
दुबईतून बॅगेज रूल्सनुसार भारतात येणाऱ्या प्रवाशांना ७५ हजार रुपयांचं सामान कस्टम ड्युटी फ्री आणता येईल. याचा फायदा खासगी वापराच्या साहित्यावरच असतो.
iPhone 18 Pro
Esakal
ड्युटी फ्री मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल तर तुम्हाला भारतात पोहोचताच कस्टम्सची माहिती द्यावी लागते.
iPhone 18 Pro
Esakal
अतिरिक्त किंवा नवा कोरा पॅक असलेले फोन आणायचे झाल्यास मर्यादेपेक्षा जास्त रकमेवर ३८ ते ४० टक्के कर लागू होतो.
iPhone 18 Pro
Esakal
तीन पेक्षा जास्त फोन जर दुबईहून आणले तर त्याला व्यावसायिक कर लागू शकतो.
iPhone 18 Pro
Esakal
Flipkart BBD Sale
Esakal