कठीण प्रसंगांची आठवण काढल्यावर बॉबी देओल झाला भावुक

Anuradha Vipat

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शो

सनी आणि बॉबी देओल यांनी नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली होती.

Bobby Deol

बॉबी देओल भावुक

यावेळी आयुष्यातील कठीण प्रसंगांची आठवण काढल्यावर बॉबी देओल भावुक झाल्याचं पाहायला मिळाल आहे

Bobby Deol

नवीन प्रोमो

नुकताच ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटील आला आहे.

Bobby Deol

खडतर काळातील आठवणींबद्दल

यावेळी मोठा भाऊ सनी देओलने खडतर काळातील आठवणींबद्दल सांगितल्यावर बॉबी देओलला अश्रू अनावर झाले.

Bobby Deol

एक काळ

“एक काळ असा आला होता, जेव्हा आमच्या घरी काय सुरुये आमच्या काहीच लक्षात येत नव्हतं. आयुष्यात अनेक चढउतार आले. आम्हाला काहीच समजलं नाही. असं सनी देओलने या कार्यक्रमात सांगितलं आहे

Bobby Deol

अश्रू अनावर

आपल्या मोठ्या भावाने जागवलेल्या ह्या आठवणी ऐकून बॉबी देओलला अश्रू अनावर झाले. 

Bobby Deol

म्हणून अरिजित सिंगने मागितली पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री माहिरा खानची माफी