म्हणून अरिजित सिंगने मागितली पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री माहिरा खानची माफी

Anuradha Vipat

 कॉन्सर्टमध्ये सहभागी

पाकिस्तानची लोकप्रिय अभिनेत्री माहिरा खान नुकतीचं दुबईमध्ये बॉलिवूड गायक अरिजित सिंगच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती.

Arijit Singh

मुख्य भूमिकेत

यावेळी अरिजीतने 'रईस' चित्रपटातील 'जालिमा' हे गाणे सादर केले या सिनेमात शाहरुख खानसोबत माहिरा मुख्य भूमिकेत आहे

Arijit Singh

कॉन्सर्टदरम्यान

शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये अरिजित या कॉन्सर्टदरम्यान माहिरा खानची प्रेक्षकांशी ओळख करून देताना दिसत आहे

Arijit Singh

तुमचे आभार

अरिजित म्हणाला की 'माहिरा खान माझ्या समोर बसली आहे. विचार करा की मी तिचे झालिमा गाणे गात होतो आणि मी तिला ओळखू शकलो नाही. मला माफ कर. मॅडम तुमचे आभार आणि खूप खूप धन्यवाद.

Arijit Singh

आभार

कॉन्सर्टला उपस्थित राहिल्याबद्दल अरिजीतने 'माहिरा खानचे आभारही मानले आहेत.

Arijit Singh

लोकप्रिय

माहिरा-शाहरुखचे हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे

Arijit Singh

सलूनच्या बोर्डावर स्वत:चा फोटो पाहून संतोष जुवेकरची मजेशीर पोस्ट