Aarti Badade
नागपूरपासून अंदाजे १५५ किमी अंतरावर, बोधलकसा (Bodalkasa) हे एक आकर्षक नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या ठिकाणी तुम्ही छोटी सुट्टी प्लान करू शकता.
Bodalkasa Tourism nagpur
Sakal
हा परिसर थरारक खेळांसह (Adventure Sports), एका प्राचीन शिव मंदिरासाठी देखील ओळखला जातो. अनेक भाविक श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी येथे येत असतात.
Bodalkasa Tourism nagpur
Sakal
शांततेच्या शोधात असलेल्यांसाठी हे मंदिर त्यांच्या शोधाचे उत्तर आहे. मंदिराला भेट देणे हा एक रोमांचक आणि शांत अनुभव आहे.
Bodalkasa Tourism nagpur
Sakal
तुम्ही स्थानिक आदिवासींबरोबर रात्रीच्या जेवणाचा आनंद घेऊ शकता. त्यांच्या पाककृती आणि संस्कृतीबद्दल (Culture) जाणून घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.
Bodalkasa Tourism nagpur
Sakal
बोधलकसा भेटीत शिव मंदिरात प्रार्थना, बोटिंग आणि पॅडलिंगचा आनंद घ्या. तसेच, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा किंवा जंगल सफारीचा अनुभव घ्या.
Bodalkasa Tourism nagpur
sakal
बोधलकसा येथे आल्यास जवळचे बोधलकसा धरण आणि नवेगाव-नागझिरा वन्यजीव अभयारण्य (Navegaon-Nagzira Wildlife Sanctuary) यांसारख्या प्रेक्षणीय स्थळांना नक्की भेट द्या.
Bodalkasa Tourism nagpur
Sakal
नागपूर, तिरोरा आणि काचेवानी ही सर्वात जवळची रेल्वे स्थानके आहेत. सर्वात जवळचे विमानतळ नागपूर आहे.
Bodalkasa Tourism nagpur
Sakal
Chikhaldara Tourism
Sakal