Saisimran Ghashi
झोपेत हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाचे ठोके अचानक थांबणे हे मृत्यूचे सर्वात मुख्य कारण ठरते.
Irregular Heartbeat causes
esakal
चालताना किंवा अगदी बसल्या जागीही धाप लागणे हे फुफ्फुस किंवा हृदयाच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे.
Difficulty in Breathing reasons
esakal
जर तुम्हाला अनेक दिवसांपासून विनाकारण सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल, तर ते हृदयविकाराचे पूर्वलक्षण असू शकते.
Extreme Fatigue reasons
esakal
झोपण्यापूर्वी किंवा काही दिवस आधीपासून छातीत जडपणा आणि वेदना होणे हे मोठ्या संकटाचे संकेत आहेत.
Discomfort in the Chest causes
esakal
वारंवार चक्कर येणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे मेंदूशी संबंधित आजाराचे लक्षण असू शकते.
Frequent Dizziness cause
esakal
मधुमेही व्यक्तींमध्ये रात्री अचानक साखर कमी झाल्यामुळे (हायपोग्लायसेमिया) झोपेतच मृत्यू ओढवू शकतो.
Blood Sugar Levels down reasons
esakal
शरीरातील रक्तभिसरण नीट होत नसल्यास हात आणि पायांना सूज येणे हे हृदय निकामी होण्याचे प्रारंभिक संकेत असू शकतात.
Swelling in Hands and Feet causes
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यसंबंधित सल्ला घेण्यासाठी डॉक्टरना भेटा. आरोग्यदायी आहाराच्या अधिक माहितीसाठी तुम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
Disclaimer
esakal
stroke prevention vegetables spinach broccoli methi beet red pumpkin reduce paralysis risk marathi
esakal news