Saisimran Ghashi
पॅरालिसिसचा झटका तुम्हाला खूप मोठा धक्का देऊ शकतो. या धोक्यापासून दूर राहण्यासाठी अगोदरच हेल्दी राहायला हवे
paralysis bad food causes
esakal news
५ महत्त्वाच्या भाज्या आहेत ज्यांचे नियमित सेवन केल्यास आयुष्यात अर्धांगवायूचा (Paralysis) धोका कमी होऊ शकतो
Stroke Prevention Vegetables
esakal news
पालकातील पोटॅशियम आणि अँटी ऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या लवचिक ठेवून उच्च रक्तदाब नियंत्रित करतात.
spinach health benefits
esakal news
ब्रोकोलीमध्ये असणारे फायबर आणि जीवनसत्त्वे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करून मेंदूच्या नसांचे संरक्षण करतात.
broccoli health benefits
esakal news
मेथीच्या नियमित सेवनाने रक्तातील साखर आणि चरबीचे प्रमाण संतुलित राहते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका टळतो.
fenugreek benefits
esakal news
बीटमधील नायट्रेट्समुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारतो आणि रक्त गोठण्याची शक्यता कमी होते.
beetroot benefits
esakal news
भोपळ्यातील बीटा-कॅरोटीन आणि जीवनसत्त्वे हृदय व मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक ठरतात.
red pumpkin health benefits
esakal news
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यसंबंधित सल्ला घेण्यासाठी डॉक्टरना भेटा. आरोग्यदायी आहाराच्या अधिक माहितीसाठी तुम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
Disclaimer
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
never eat lemon with this food
esakal