सतत अंग दुखतं? हातापायातून कळा मारतात, दुर्लक्ष करू नका, ही आहेत 'या' आजाराची लक्षणे

Saisimran Ghashi

अंगदुखी

सतत अंग दुखणे, हातपाय दुखणे ही समस्या वाढत चालली आहे.

body pain foot pain causes | esakal

पायदुखी आणि थकवा

अनेकजण याला कामाचा थकवा समजून दुर्लक्ष करतात.

body pain foot pain reasons | esakal

आजाराची लक्षणे

पण यामागे गंभीर आजार हे एक कारण असू शकते.

body pain foot pain which disease symptoms | esakal

संधिवात

सतत हातपाय आणि अंगदुखी मागे संधिवात हे एक कारण असू शकतो.

arthritis symptoms | esakal

अ‍ॅकिलिस टेंडन

अ‍ॅकिलिस टेंडन या आजारामुळे देखील पाठ दुखणे, पाय आणि टाच दुखणे, चालताना अडचण येऊ शकते.

Achilles tendon symptoms | esakal

मधुमेह

मधुमेहामध्ये देखील ही लक्षणे जाणवू शकतात.

diabetes causes to body pain foot pain | esaka

आरोग्य तपासणी

तुम्हालाही सतत हा त्रास जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका. लवकर आरोग्य तपासणी करून घ्या.

health checkups | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

हळदीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे 5 जबरदस्त फायदे

turmeric water face washing benefits | esakal
येथे क्लिक करा