Saisimran Ghashi
सतत अंग दुखणे, हाडातून कळा मारणे ही हल्ली फार वाढलेली समस्या आहे.
यामागे कारण आहे कमकुवत किंवा ठिसुळ हाडे.
यावर एक आरोग्यदायी उपाय आहे ते म्हणजे काही खास पदार्थ.
सतत हातपाय दुखणे, अंगदुखी होत असेल तर तुम्ही काही खास भाज्या आणि पदार्थ खायला हवे.
हाडांच्या मजबूतीसाठी ब्रोकली खूप फेडेहसीर ठरते. तुम्ही हे भाजी किंवा सूप बनवून खावू शकता.
सोयाबीन हाडांना मजबूत बनवून आरोग्याला पोषण देते.
अंगदुखी, कमकुवत हाडे असल्यास अंजीर खाणे फायद्याचे ठरते.
रोगप्रतिकारक शक्ती सुधारून हाडे मजबूत करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणे सर्वात उत्तम.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.