Sandeep Shirguppe
उकडलेला मका अत्यंत पौष्टीक असतो, याचे अनेकदृष्ट्या आरोग्यदायी फायदे मिळतात.
मक्यामध्ये अनेक पोषक घटकांचा समावेश असतो. यात ७० ते ७५% स्टार्च, ८ ते १० %प्रथिने, ४ ते ५%, फॅट असते.
मका हा हाडांना बळकटी देतो. मक्यामध्ये आर्यन, मॅग्नेशियम ही तत्वे हाडांना मजबूत करतात.
हिमोग्लोबिन अथवा शरीरात रक्ताची कमतरता असेल तर उकडलेले मक्याचे कणीस फायदेशीर ठरते.
दर महिन्यात किमान एकदा तरी कणीस उकडून खाल्ले पाहिजे. याने पोट मजबूत होते.
पित्ताचा आणि वाताचा त्रास असेल तर चिमूटभर हळद आणि मीठ घालून कणीस उकडून खावे.
मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
मक्याचे दोन तुकडे करुन त्याचा सुगंध घेतल्यास सर्दी देखील कमी होते.