Aarti Badade
साबुदाणा आणि वरीचा तांदूळ दोन्ही लोकप्रिय आहेत, पण आरोग्याच्या दृष्टीने योग्य निवड महत्त्वाची आहे.
Sago Sabudana or Barnyard Millet
Sakal
वरीचा तांदूळ पचायला हलका असून शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवण्यास मदत करतो.
Sago Sabudana or Barnyard Millet
Sakal
वरीच्या तांदळात फायबर, प्रथिने आणि खनिजे अधिक असल्याने ऊर्जा जास्त काळ टिकून राहते.
Sago Sabudana or Barnyard Millet
Sakal
साबुदाणा कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत असून उपवासात झटपट ऊर्जा देण्यास मदत करतो.
Sago Sabudana or Barnyard Millet
Sakal
साबुदाण्याचे अतिसेवन टाळावे, कारण त्यामुळे वजन वाढणे आणि पोट जड होण्याची शक्यता असते.
Sago Sabudana or Barnyard Millet
Sakal
वरीचा भात, राजगिऱ्याची भाकरी, रताळे, फळे आणि दही यांचा आहारात समावेश केल्यास अधिक पोषण मिळते.
Sago Sabudana or Barnyard Millet
Sakal
उपवासात दीर्घकाळ ऊर्जा आणि पोषणासाठी वरीचा तांदूळ अधिक फायदेशीर मानला जातो, तर साबुदाणा मर्यादित प्रमाणात खावा.
Sago Sabudana or Barnyard Millet
Sakal
Health Benefits of Camphor
Sakal