Anuradha Vipat
डॅनी डेन्झोंगपा यांनी 80 आणि 90 चा काळ गाजवला आहे.
आजही डॅनी यांचे चित्रपट तेवढ्याच प्रेमाने लोक पाहतात.
अभिनयापेक्षाही डॅनी दारूच्या व्यवसायातून भरपूर कमाई करतात.
त्यांची कंपनी 11 प्रकारच्या बिअरचे उत्पादन करते जी ईशान्य भारतातमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
डॅनी डेन्झोंगपाचे युक्सम बेव्हरेज दरवर्षी तीन दशलक्ष बिअर विकते
ओडिशासह आसाममध्ये राइनो ब्रुअरी नावाने ही कंपनी आहे.
डॅनी डेन्झोंगपा यांचा हा बिअर ब्रँड भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.