10 वर्षांपूर्वी बॉलिवूडचा हा हिरो अचानक गायब… आज 8,000 कोटींचा मालक!

Vinod Dengale

हिरो अचानक गायब…

एका सुपरहिट चित्रपटानंतर हा तरुण स्टार अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला!

Missing Hero Turns Billionaire

|

Esakal 

रातोरात स्टार

रमैया वस्ताय्या ही डेब्यू फिल्म ब्लॉकबस्टर झाल्याने रातोरात स्टार झाला. अनेक तरुणाईचा क्रश आणि लाखो फॅन्स बनले.

Missing Hero Turns Billionaire

|

Esakal 

गिरीश कुमार

हा व्यक्ती दुसरा कोणी नाही तर टिप्स इंडस्ट्रीजचे MD आणि रमैया वस्ताय्या चित्रपटातील अभिनेते गिरीश कुमार आहेत.

Girish Kumar 

|

Esakal 

मोठी प्रसिद्धी

‘बेस्ट डेब्यू’साठी नामांकनं झाल्याने नव्या स्टारचा उदय असं सगळे म्हणत होते.

Missing Hero Turns Billionaire

|

Esakal 

ऑफिसची खुर्ची स्वीकारली

पण अचानक घेतला धक्कादायक निर्णय. फक्त 27 व्या वर्षी अभिनयाला कायमचा रामराम केला आणि कौटुंबिक व्यवसाय टिप्स इंडस्ट्रीजमध्ये प्रवेश केला.

Missing Hero Turns Billionaire

|

Esakal 

डिजिटल गेम

टिप्सकडे असलेल्या जुन्या गाण्यांचा खजिना त्यांनी यूट्यूब, OTT, म्युझिक स्ट्रीमिंगवर फोकस करून डिजिटल युगात आणला. त्यामुळे जुन्या गाण्यांमधून मोठी कमाई केली.

Missing Hero Turns Billionaire

|

Esakal 

8000 कोटींचं साम्राज्य!

कुमार यांच्या आयडिया मुळे आज कंपनीची कमाई अनेक पटींनी वाढली. आज कंपनीचं मार्केट कॅप तब्बल 8000 कोटी रुपये झाले आहे.

Missing Hero Turns Billionaire

|

Esakal 

पडद्यामागचा खरा हिरो

कॅमेऱ्यापेक्षा बिझनेसमध्ये यश मिळविले. आज शेकडो लोकांना रोजगार देत व्यवसाय कसा करावा याचे उत्तम उदाहरण.

Missing Hero Turns Billionaire

|

Esakal 

eSakal

Hug Day 2026: कोणती मिठी मैत्रीची, कोणती प्रेमाची? 7 Hug चे विज्ञान जाणून घ्या