Hug Day 2026: कोणती मिठी मैत्रीची, कोणती प्रेमाची? 7 Hug चे विज्ञान जाणून घ्या

Monika Shinde

हग डे

हग (मिठी) म्हणजे शब्द न बोलता भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे. आपल्या जवळीक, आकर्षण किंवा अंतर दर्शवतात. प्रत्येक मिठीचा अर्थ तात्त्विक आणि भावनिकदृष्ट्या वेगळा असतो.

साइड-स्वाइप (मित्रत्वाची मिठी)

बाजूने उभे राहून, हात हलक्या स्पर्शासाठी. ही एक हग (मिठी) सांगते, “मी फक्त मित्र आहे,” किंवा “औपचारिकपणे वागत आहे.” रोमँटिक संकेत नसतो, फक्त सभ्यपणाची घोषणा.

बेअर हग (आधार देणारी मिठी)

घट्ट पकडून थोडा वेळ टिकणारी हग (मिठी) . ऑक्सिटोसिन वाढवते, संरक्षण आणि प्रेम दर्शवते. पालक, मित्र किंवा प्रियकर-प्रेयसी यांच्यात खरी नातेसंबंधाची साक्ष.

साइलेंट गार्डियन (पाठीमागून मिठी)

मागून आल्यानं कंबरेभोवती हात ठेवणे. विश्वास, सुरक्षा आणि रोमँटिक अंतर दाखवते. नात्यातल्या खोल जवळीक आणि समर्पणाची खरी साक्ष.

लंडन ब्रिज (औपचारिक A-फ्रेम)

डोके जवळ, पण कंबर दूर. ही हग(मिठी) अस्वस्थता आणि औपचारिकतेचे प्रदर्शन करते. रोमँटिक संकेत नसतो; फक्त सामाजिक शिष्टाचार पूर्ण करण्यासाठी.

आय-गेझर (कंबरेभोवतीची मिठी)

कंबरेभोवती हात, डोळे समोरच्या व्यक्तीकडे. ही मिठी रोमँटिक आकर्षण दर्शवते, जवळीक आणि संभाव्य चुंबनाची तयारी सूचित करते.

डेड फिश (एकतर्फी मिठी)

टेक्स्ट: एकजण घट्ट पकडतो, दुसरा निष्क्रिय. ही हग (मिठी) नात्यातील असंतुलन, भावनिक अंतर किंवा अस्वीकृती दर्शवते. “मी गुंतलेलो नाही” असा स्पष्ट संकेत.

ब्रो-टॅप (पाठी थोपटणारी मिठी)

हलक्या थापीसह मिठी संपवणे. ही मिठी मित्रत्वात आदर राखते, रोमँटिक नात्यात जवळीक कमी करण्याचा संकेत देते. सावध पण सांत्वनकारी संदेश.

Rice Paper Omelette Recipe: नॉर्मल अंड्याला टाटा! ब्रेकफास्टसाठी बनवा राइस पेपर ऑमलेट

येथे क्लिक करा