भरपार्टीत नशेत तब्बूला किस करायला गेला होता 'हा' बॉलिवूड अभिनेता, पुन्हा कधीही...

Payal Naik

सोशल मीडिया

बॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना घडतात ज्या कधी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाहीत. मात्र आता सोशल मीडियाच्या जगात काहीही लपून राहत नाही. कलाकारांबद्दल जाणून घ्यायला तर सगळेच उत्सुक असतात.

tabbu | esakal

नको तो प्रकार

बॉलिवूडमध्ये होणाऱ्या पार्टी तर सर्वश्रुत आहेत. मात्र अशाच एका पार्टीमध्ये तब्बूसोबत नको तो प्रकार घडला होता.

tabbu | esakal

बळजबरीने किस

एका बॉलिवूड पार्टीमध्ये लोकप्रिय अभिनेत्याने तब्बूला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला होता. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून जॅकी श्रॉफ आहे.

tabbu | esakal

तब्बूची मोठी बहीण फराह

ही घटना 1986 मध्ये घडली होती. त्यावेळी जॅकी श्रॉफ तब्बूची मोठी बहीण फराह नाझसोबत ‘दिलजला’ या चित्रपटात काम करत होता.

tabbu | esakal

मॉरिशस

या चित्रपटाची टीम मॉरिशसला शूटिंगसाठी गेली होती. त्यावेळी फराहने तिची लहान बहीण तब्बूलाही सोबत घेतलं होतं.

tabbu | esakal

पार्टीचं आयोजन

शूटिंगनंतर डॅनीने एका पार्टीचं आयोजन केलं होतं आणि त्याच चित्रपटातील सर्व कलाकारांना आणि क्रू मेंबर्सना बोलावलं होतं.

tabbu | esakal

जबरदस्ती किस

याच पार्टीत दारूच्या नशेत असलेल्या जॅकी श्रॉफ यांनी तब्बूला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला.

tabbu | esakal

डॅनी

अखेर डॅनीने परिस्थिती हाताळली आणि जॅकीला तब्बूपासून दूर नेलं. तब्बूच्या बहिणीने दुसऱ्या दिवशी त्यावरून मोठा वाद निर्माण केला.

tabbu | esakal

गैरसमज

अखेर हा सर्व गैरसमज असल्याचं म्हणत हे प्रकरण मिटवलं गेलं. मात्र तब्बूने तिच्या करिअरमध्ये कधीच जॅकी श्रॉफसोबत काम केलं नाही.

tabbu | esakal

मला अनिल कपूरला किस करायला भाग पाडलं, २२ वर्षाने लहान अभिनेत्रीचा खुलासा

anil kapoor | esakal
येथे क्लिक करा