ऑन स्क्रीन किसिंग सीन ऐश्वर्याला पडले महागात! आलेली लीगल नोटीस, व्हिडिओ व्हायरल

Saisimran Ghashi

बॉलीवुड चित्रपट

बॉलीवुड चित्रपटांमध्ये जर रोमॅंटिक सीन्स नसतील तर चित्रपट अर्धवट वाटू लागतो.

bollywood movies kissing scenes | esakal

किसिंग सीन

मल्लिका शेरावत, आलिया भट्ट सारख्या अनेक अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना ऑन स्क्रीन किसिंग सीनसाठी ओळखले जाते

movie kissing scene | esakal

लीगल नोटिस

पण तुम्हाला माहिती आहे का ऐश्वर्या रायला किस सीनमुळे लीगल नोटिस आली होती

aishwarya rai relationship | esakal

ऋतिक रोशनसोबत सीन

ऐश्वर्याने धूम 2 चित्रपटामध्ये ऋतिक रोशनसोबत किसिंग सीन केला होता आणि हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.

aishwarya rai kissing scene | esakal

ऐश्वर्याचा इंटरव्ह्यु

एका इंटरव्ह्युमध्ये ऐश्वर्याने सांगितले की या सीन नंतर त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलल्या जात होत्या

aishwarya rai kissing scene dhoom 2 | esakal

घरी लीगल नोटिस

तिने सांगितले की या सीनमुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या घरी लीगल नोटिस पाठवली होती

aishwarya rai legal notice on kissing scene | esakal

ऐश्वर्या आणि ऋतिकच्या नात्याबद्दल चर्चा

या चित्रपटानंतर ऐश्वर्या आणि ऋतिकच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या

aishwarya rai marriage problems | esakal

पहिलाच ऑन स्क्रीन किसिंग सीन

असे सांगितले जाते की हा ऐश्वर्याचा पहिलाच ऑन स्क्रीन किसिंग सीन होता

aishwarya rai first kissing scene | esakal

लग्नाच्या १४ वर्षानंतर ऋतिक रोशनचा घटस्फोट का झाला? खरं कारण अखेर उघड!

hrithik roshan divorce real reason revealed | esakal
येथे क्लिक करा