ऑस्ट्रेलियात भटकंती करणाऱ्या या पाठमोऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का?

Devendra Jadhav

अभिनेत्री काजोल ही भारतीय मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री

kajol | Instagram

काजोलला आपण आजवर अनेक सिनेमा, जाहिरातींमधून अभिनय करताना पाहिलंय

kajol | Instagram

काजोल सध्या ऑस्ट्रेलियाला फिरायला गेली आहे

kajol | Instagram

काजोलचे ऑस्ट्रेलिया भटकंतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

kajol | Instagram

काजोल काही दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या सलाम वेंकी सिनेमात दिसली

kajol | Instagram

काजोलच्या नवीन सिनेमाची लोकं वाट बघत आहेत

kajol | Instagram

काजोलचं रिअल लाईफमध्ये अजय देवगणसोबत लग्न झालंय

kajol | Instagram
Bhumi pednekar | Instagram